लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मालमत्ता अर्थात इस्टेट आणि साडेबारा टक्के भूखंड विभाग बंद करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सध्या साडेबारा टक्के योजनेचा ठाणे जिल्ह्यातील विभाग बंद करण्यात येणार आहे. ...
सीवूड रेल्वेस्टेशनच्या नवीन इमारतीमुळे या परिसराला समस्यांचा विळखा पडू लागला आहे. पश्चिमेला वाहतुकीची समस्या गंभीर झाली असून, एनएमएमटीच्या बसथांब्यासह रोडवर खासगी वाहने उभी केली जात आहेत. ...
खारघरमधील इस्कॉनच्या वतीने श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १३ आॅगस्टपासून सुरू होणारा हा महोत्सव बुधवार, १६ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ...
रस्ता ओलांडणा-या कर्मचा-यासोबत भांडण केल्याच्या कारणावरून बारमालकासह कामगारांनी तिघांना जबर मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री शिरवणे येथील सोना बारच्या बाहेर घडला आहे. ...
व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी चोरलेली शिडी तोडण्याकरिता रेल्वेरुळावर ठेवणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. तिघेही अल्पवयीन असून झोपडपट्टीत राहणारे आहेत. ...
भारतीय हवामान शास्त्र विभाग या केंद्र सरकारच्या देशभरातील कार्यालयांमध्ये ‘वैज्ञानिक सहाय्यक’ या पदाच्या एकूण ११०२ जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरण्यात येणार असून, या पदासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. ...
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नौदलात आहे. परिणामी, आदेश मिळाल्यास कोणत्याही क्षणी सगळ्या आव्हानांसाठी नौदल सज्ज असल्याचा विश्वास, नौदलाच्या पश्चिम विभागाचे व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी व्यक्त केला. ...