लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर २५ वर्षांनी शासनाकडून ३९३५ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी ३२७९ पदे निर्मितीस शासनाने मंजुरी दिली असून उर्वरित ६५६ पदांसाठीही मंजुरी मिळाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ नैना प्रकल्प हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दोन टप्प्यात पुढील वीस वर्षांत या क्षेत्राचा विकास करण्याची सिडकोची योजना आहे. ...
पनवेल महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेमार्फतसोमवारी संप पुकारण्यात आला. त्यामुळे शहरातील घंटागाडी, स्वच्छता, ड्रेनेज दुरु स्ती व सफाई, पाणी सोडणारे की किपर्स, खोदकाम, फवारणी आदी विभागाचे कंत्राटी कामगार संपावर गेले ह ...
पालिकेच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातील जुन्या उद्वाहन (लिफ्ट) बदलण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ...
गणेशोत्सवाकरिता काहीच दिवस उरले असून, मंडळांच्या वतीने वीजसुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याकरिता महावितरणच्या वतीने विशेष जनजागृती केली जात आहे. ...
अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले. ...
- प्राची सोनवणेनवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वसाहतींमधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून आजतागायत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासाठी तुर्भे परिसरातील ‘आरंभ’ ही सामाजिक संस्था कार्यरत ...