लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायतींमधील ३८४ कामगारांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. ...
गणेशोत्सवासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या वाहनांची संख्या वाढल्याने सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली. वाशी, सानपाडासह अंतर्गत रोडवरील ताणही वाढला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. ...
महापालिकेने जेएनएनयूआरएम अंतर्गत ई-गर्व्हनन्स संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या वार्षिक देखभालीसाठी १ कोटी १३ लाख ३४ हजार रुपये खर्च होणार असून, या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...
जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे बदललेल्या कररचनेचा महापालिकेच्या कंत्राटांवरही परिणाम होऊ लागला आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे १ जुलै ते २२ आॅगस्ट दरम्यान निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या; परंतु कार्यादेश न दिलेली कंत्राटे रद्द करण्यात येणार आहेत. ...
रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाला उपचाराऐवजी पुढच्या रेल्वेत बसवून सोडून दिल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सखोल चौकशीत रेल्वे पोलीस व होमगार्ड यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. ...
दिवा ते दिवाळे दरम्यानच्या खाडीकिनारी १४७१ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल वसले आहे. हे जंगल शहरवासीयांसाठी प्राणवायूची भूमिका बजावत आहे. टेरी संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार हवेतून प्रत्येक वर्षी २.८ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा करण्यात यश येत आहे. ...
शहरासह खारघर, नेरुळ आदी परिसरांतून एक हुंडाई कार तसेच १० दुचाकी चोरणाºया सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलनने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील गाड्या हस्तगत केल्या आहेत. ...
पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे खांदा वसाहतीतील हक्काच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणीदेखील विद्यार्थिनींचे प्रश्न संपलेले दिसत नाहीत. त्यांना पाण्यासाठी ...