लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ऐन सणाच्या काळात आणि त्यातही गणेशोत्सवात आजारी पडून रुग्णालयात दाखल होणे कुणालाही आवडणार नाही; परंतु प्रकृतीचा काही नेम नसतो. अशा वेळी रु ग्णालयात दाखल झालेल्या रु ग्णांना आपल्या घरच्या गणेशोत्सवात सहभागी होता येत नाहीÞ. त्याचे शल्य त्यांना सारखे जाण ...
पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला ...
श्री गणेशाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून, आवश्यक ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी शहर पोलीस व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्तही लावण्यात आला आहे ...
तुर्भे इंदिरानगर परिसरातील पथदिवे बंद असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. यासंबंधी पालिकेच्या विद्युत विभागाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे ...
संततधारेने कोसळणाºया पावसाची तमा न बाळगता, दीड दिवसांच्या बाप्पाला नवी मुंबईकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. शहराच्या विविध भागांत भक्तिरसात चिंब झालेल्या भक्तांनी दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केले. ...
तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी बस थांब्यांची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बस थांब्याचा उपयोग प्रवाशांना बसण्यासाठी न होता, दुचाकी, फेरीवाले, भिकारी यांनी त्यांची जागा घेतली आहे. ...
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...
गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. या वेळी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...