लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनात कोणत्याच प्रकारचे विघ्न येवू नये याकरिता विसर्जन स्थळासह महत्त्वाच्या ठिकाणी शहर व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे ...
उरण फाटा येथील अपघातप्रकरणी नेरुळ पोलिसांनी सायन-पनवेल टोलवेज कंपनीच्या दोघांना अटक केली आहे. अपघातानंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस त्यांच्या शोधात होते. ...
मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सिडकोने खांदेश्वर ते तळोजा या दुसºया टप्प्यातील प्रकल्पासाठी चाचपणी सुरू केली आहे. ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. मात्र या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवक्रांती मावळा संघटनेचा सिडकोच्या भूमिकेला विरोध आहे. ...
विसर्जनादरम्यान डी.जे. अथवा डॉल्बी वाजवून ध्वनिप्रदूषण करणा-या १९ गणेशोत्सव मंडळांवर परिमंडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कारवाया वाशी विभागात झाल्या आहेत. ...
विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. ...