रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक बाह्य रुग्ण सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून १० वर्षांपूर्वी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लौकिक होता. येथील सुविधांकडे प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. ...
अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गामुळे अलिबाग तालुक्यातील असंख्य रोजगार नष्ट होणार आहेत तर, हजारो घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यावर उपाय म्हणून वेश्वी ते चेंढरे बायपास रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ...
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेवर पालकांनी धडक दिली. मागणी करूनही शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा पालकांचा आरोप आहे. यानुसार शाळा व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीत पालकांच्या शिष्टमं ...
महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई सुरूच राहणार आहे. सिडको कार्यक्षेत्रातील ६५ बांधकामांसाठी सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. ४१२ बांधकामे निष्कासित करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. ...
भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचे जन्मगाव असलेल्या पेण येथील गागोदे बुद्रुकमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा सरकारला विसर पडला आहे. १९९२ पासून तीन मुख्यमंत्र्यांनी गावास भेट देऊन स्मारकाची घोषणा केली. दोन मुख्यमंत्र्यांनी स्मारकाचे भूमिपूजन करून, ...
भाजपाचे कार्यकर्ते सुनील गोगटे यांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री प्रवीण पोटे कर्जत येथे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. दौºयाला सुरु वात करताच, जेमतेम चार किलोमीटर आपल्या सरकारी गाडीने प्रवास करणारे मंत्री महोदय रस्त्यावरील प्र ...
श्रीवर्धन तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व समस्त रायगडचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून १ कोटी रुपये निधी मंजूर केला. या मंदिराचे बांधकाम २०१४मध्ये सुरू झाले असून, ती ...
मुरु ड तालुक्यात पाच गावांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत निवडणुका थेट सरपंच निवडीमुळे चुरशीच्या होणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ग्रामीण भागामध्ये सर्वच राजकीय पक्ष ग्रामपंचायत निवडणुकांकडे लक्ष देत आहेत. नेते आपला पाया मजबू ...
अपघात घडलेल्या ठिकाणीच जखमींवर तत्काळ उपचार मिळवून देता यावे यासाठी पालिकेने अत्याधुनिक फॅक व्हॅन खरेदी केल्या होत्या. ८ सप्टेंबर २०१४ मध्ये या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकाही रुग्णास याचा लाभ झालेला नाही. पूर्वी पालिक ...
फिफा सामन्यांसाठी २४ दिवस शिल्लक राहिली असल्याने महामार्ग दुरूस्तीसह शहरातील सुशोभीकरणाच्या कामांना वेग आला आहे. सरावासाठीच्या दोन्ही मैदानांचे काम अंतीम टप्यात आले आहे. महापालिकेनेही अत्यावश्यक कामे विनाविलंब करण्यास सुरवात केली असून ६ आॅक्टोंबरपुर् ...