हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमधील भिकारी, फेरीवाले आणि तृतीयपंथींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात नसल्याने फेरीवाले बिनधास्तपणे वावरताना पाहायला मिळतात. ...
रायगड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत १९,२८१ घरांमध्ये वैयक्तिक शौचालये व १०१ माध्यमिक शाळांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. ...
महानगरात एकीकडे स्वच्छता अभियान राबवले जात असताना दुसरीकडे पनवेल शहरातील शासकीय कर्मचाºयांच्या वसाहतीत मात्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणी झाडेझुडपे वाढली आहेत ...
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेने मुंबई हेलावली असून, रेल्वे प्रशासनासह सर्वच यंत्रणांवर टीका होत आहे. ...
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या दोन वर्षांत सुमारे ८0 एकर जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. विशेष म्हणजे, पोलीस बंदोबस्तासाठी करावी लागणारी कसरत ...
सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद होते. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वाहनचालक, लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही महामार्ग अंधारातच होता. ...
महाड तालुक्यातील रेवतळे आणि उंदेरी गावांतील ग्रामस्थांची जमीन शासनाने नवीन पुलाच्या कामासाठी नोटीस अगर कोणतीही पूर्वसूचना न देता, ताब्यात घेतली आहे. ...