पनवेल: कामोठे शहरात सेक्टर ६ मध्ये कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं मोठा अपघात झाला. कारनं अनेक वाहनांना धडक देत पादचाऱ्यांना उडवल्याची घटना रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अनेक गाड्यांना, पादचाऱ्यांना धडक; दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 21:29 IST