शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:08 IST

Navi Mumbai Black Magic: नवी मुंबईत एका व्यक्तीने विकृतीचा कळस गाठला.  काळा जादूच्या नावाखाली पत्नी आणि सासूला नग्न करून...

नवी मुंबईत एका व्यक्तीने विकृतीचा कळस गाठला.  काळा जादूच्या नावाखाली पत्नी आणि सासूला नग्न करून विधी करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर त्याने दोघींचेही अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. ही लज्जास्पद घटना एप्रिल ते जुलै दरम्यान नवी मुंबईतील आरोपीच्या घरी घडली. याप्रकरणी आरोपी जावयाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी आहे. दरम्यान, १५ एप्रिल रोजी आरोपीने त्याची पत्नी आणि सासूला सांगितले की, त्याच्या मेहुण्याच्या लग्नात अनेक अडथळे येत आहेत आणि त्यांना काळ्या जादूच्या मदतीने दूर करता येईल. त्यानंतर आरोपीने पत्नी आणि सासूला त्यांच्या अंगावरचे कपडे काढायला सांगितले. दोघींनी कपडे काढल्यानंतर आरोपीने त्यांचे अश्लील फोटो काढले. आरोपीची क्रूरता इथेच थांबली नाही. त्याने हे अश्लील फोटो पत्नीच्या वडिलांना आणि भावाला व्हॉट्सअॅपवर पाठवले. यानंतर महिलेच्या नातेवाईकांना ताबडतोब पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

दरम्यान, ३ जुलै २०२४ वाशी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ (जाणीवपूर्वक अपमान), आयटी कायदा आणि महाराष्ट्र काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबई