शहरं
Join us  
Trending Stories
1
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
2
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
3
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
4
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
5
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
6
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
7
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
8
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
9
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
10
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
11
धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ
12
खळबळजनक! वहिनीचं भयंकर 'सरप्राईज गिफ्ट'; नणंदेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तव्याने केले ५० वार
13
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
14
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
15
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
16
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
17
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
18
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
19
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मनसे नवी मुंबईतही देणार उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:45 IST

नवी मुंबईतले दोन्ही मतदारसंघात मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, यंदा विधानसभेसाठी मनसेकडूनही उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार नवी मुंबईतले दोन्ही मतदारसंघात मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.राज्यात २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार मनसेकडून देखील उमेदवार रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. तशी भावना देखील राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांची होती. याकरिता जिल्हानिहाय मनसेच्या कार्यालयांमधून प्रत्येक विधानसभेतील इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही़ मात्र राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे करून जाहिर सभा घेतल्या होत्या़ सभांमध्ये राज यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही राज यांनी मतदारांना केले होते़ त्यावेळी राज यांच्या सभेची चांगलीच चर्चा रंगली होती़ लाव रे तो व्हीडिओ ही राज यांची सभेतील शैली चांगलीच गाजली होती़ तरीही मतदारांनी भाजपला कौल दिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मनसेने लढवणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती़ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे सहभाी होणार, अशीही चर्चा होती़ मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेणार नसल्याचे जाहीर केले़ त्यामुळे मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार की नाही, यावर चर्चा सुरू झाली़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसे