शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दिव-दमणहून तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणारा ७६ लाखांचा मद्य साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 20:58 IST

याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.

मधुकर ठाकूर

उरण : दिव-दमणहुन जेएनपीए बंदरातुन तस्करीच्या मार्गाने बहारीन येथे निर्यातीच्या तयारीत असलेल्या तीन कंटेनरमधील ७६ लाखांचे मद्य जासईतील एका गोदामातून जप्त करण्यात आले आहे.रविवारी उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.

जेएनपीए बंदरातुन दिव-दमण येथून आलेले मद्य तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे शनिवार पासूनच विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. त्यांना रविवारी रात्रीच्या सुमारास जासई-उरण येथे तीन संशयीत ट्रेलर आढळून आले. त्यांची तपासणी केली असता सिग्नेचर व्हिस्कीचे २२८० बॉक्स तर मॅकेडॉवेल्स व्हिस्कीचे ३७५ बॉक्स  माल जप्त करण्यात आला.या एकूण मालाची किंमत ७६ लाख आहे.याप्रकरणी हरिश्चंद्र गायकवाड (पाटोदा- बीड), मोहम्मद वसीर (उत्तरप्रदेश), देविदास तांदळे (आष्टी- बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

सहआयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त यतीन सावंत, ठाणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, रायगडचे अधिक्षक आर.आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे दुय्यम निरीक्षक प्रवीण माने, सुहास दळवी यांनी ही कारवाई केली आहे.याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत असल्याची माहिती उरण विभागाचे निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी