शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CIDCO Lottery: पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:32 IST

CIDCO Lottery 2025 Last Date: ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

CIDCO Lottery 2025 Last Date: पसंतीचे घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज, शुक्रवारची शेवटची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पसंतीचे घर निवडलेल्यांसाठी  अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २६ हजार घरांची योजना आणली आहे. याअंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे. त्यानंतर पसंतीचे घर निवडून अनामत रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. गुरुवारपर्यंत जवळपास १७ हजार ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणा करून संगणकीय सोडतीच्या टप्प्यात पात्रता सिद्ध केली आहे. तर पसंतीचे घर निवडूनही १३ हजार अर्जदारांनी अद्याप अनामत रकमेचा भरणा केलेला नाही.

शेवटच्या दिवसांत यातील दोन ते तीन हजार अर्जदार अनामत रकमेचा भरणा करतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

टॅग्स :cidcoसिडको लॉटरीNavi Mumbaiनवी मुंबईHomeसुंदर गृहनियोजन