स्मार्ट सिटीत करा बजेटनुसार गुंतवणूक
By Admin | Updated: August 17, 2016 03:07 IST2016-08-17T03:07:17+5:302016-08-17T03:07:17+5:30
नवी मुंबई परिसरात तयार होत असललेल्या सी-लींक सिटी तसेच न्यु ठाणे येथे तयार होत असलेल्या स्मार्ट सिटीमध्ये बजेटनुसार गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना मिळणार

स्मार्ट सिटीत करा बजेटनुसार गुंतवणूक
नवी मुुंबई : नवी मुंबई परिसरात तयार होत असललेल्या सी-लींक सिटी तसेच न्यु ठाणे येथे तयार होत असलेल्या स्मार्ट सिटीमध्ये बजेटनुसार गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. गुंतवणूकदारांना सुविधेनुसार प्लॉट आणि फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी लॅण्डस्केपने गुंतवणूकदारांसाठी कमी गुंतवणीमध्ये अधिक लाभ मिळविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली जाते.
लॅण्डस्केप कंपनी नवी मुंबईमध्ये नावाशेवा सी लींक जवळच सी लींक नामक शहराची उभारणी करत आहे. यामध्ये वकील कॉलनी, पोलीस कॉलनी, इंजिनिअर कॉलनी आदींचा समावेश आहे. न्यु ठाणे शहरात स्वस्त दरात प्लॉट आणि फ्लॅट्स खरेदी करता येणार आहे. ग्राहकांचे स्वप्न पूर्ण केले जाणार असल्याची प्रतिक्रीया लॅण्डस्केपचे के.डी राठोड यांनी व्यक्त केली आहे.
समुद्रात उभारण्यात येणार इको फ्रेंडली शहर या संकल्पनेवर आधारीत शहराचा विकास केला जाणार असून विमानतळाजवळ स्वप्नातील घर साकारणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले. गूंतवणूकदारांना अधिकाअधिक लाभ मिळावा या उद्देशाने विविध योजनांचा समावेश असलेल्या प्लॉट खरेदी महोत्सवाचे आयोजन कंपनीच्या वतीने केले जाणार आहे.