पनवेलमध्ये महिला पत्रकारांचा सन्मान
By Admin | Updated: March 8, 2017 04:38 IST2017-03-08T04:38:40+5:302017-03-08T04:38:40+5:30
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात

पनवेलमध्ये महिला पत्रकारांचा सन्मान
पनवेल : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्र मात तृप्ती पालकर (साम टी.व्ही.), स्वप्नाली देसाई (नवी मुंबई आवाज टी.व्ही.), चेतना वावेकर (कर्नाळा टी.व्ही.), सीमा भोईर (पुढारी), ऋ तुजा महामुनी (सकाळ) या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)