शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ द्या; लोकप्रतिनिधींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 12:15 AM

कर भरणा केंद्र वाढविण्याचीही सूचना

नवी मुंबई : महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता कराची बिले पाठविली असून, त्याचा भरणा करण्यासाठी कमी मुदत दिली आहे. कोरोनामुळे शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटली असून, कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी केली आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले आहे. नागरिकांना २२ सप्टेंबरपासून बिले वितरित होऊ लागली असून, ती भरण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेकांची आर्थिक समीकरणे बिघडली आहेत. अशा स्थितीमध्ये तत्काळ कर भरणा करणे शहरातील अनेक नागरिकांना शक्य नाही. याशिवाय शहरातील विभागनिहाय बिलभरणा केंद्रही बंद आहेत. नागरिकांना बिल भरण्यासाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नाहीत. यामुळे विभाग कार्यालयात जाऊन सर्वांना बिल भरणे शक्य होत नाही, याशिवाय रांगेत उभे राहावे लागल्यामुळे कोरोना होण्याची भीती वाटत आहे. सर्वच नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने बिले भरता येत नाहीत व सोसायटीला तांत्रिक अडचणींमुळे ते शक्यही नसते.पालिकेने कर भरण्यासाठी सर्वांना मुदत वाढवून द्यावी. विलंब शुल्क आकारू नये, अशी मागणी केली आहे. याशिवाय विविध ठिकाणी केंद्रे सुरू करावी, असेही सुचविले आहे.