शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
2
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
3
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
4
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
5
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
6
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'चे आकडे जाहीर, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपाची मुसंडी
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:24 AM

Navi Mumbai : गुरुवारी रात्री बेडरूममध्ये गेले असता शुक्रवार दुपारपर्यंत बाहेर आले नाहीत. यामुळे घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडला असता आतमध्ये ते लुंगीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.

नवी मुंबई : महापालिकेचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. गुरुवारी रात्री बेडरूममध्ये गेले असता शुक्रवार दुपारपर्यंत बाहेर आले नाहीत. यामुळे घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडला असता आतमध्ये ते लुंगीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. भोलानाथ ठाकूर (५२) हे नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक १ मधून २००० साली निवडून आले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरले असता पराभूत झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांनी दिघा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे येत्या निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते अधिक तपास करीत आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई