वाशीतल्या रघुलीला मॉलमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 14:48 IST2018-12-15T14:48:54+5:302018-12-15T14:48:58+5:30
वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे.

वाशीतल्या रघुलीला मॉलमध्ये हाणामारी
नवी मुंबई - वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये दोन गटांत हाणामारीची घटना घडली आहे. दोन राजकीय युनियनच्या वादातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मॉलमध्ये घुसून कामगारांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी वाशी पोलीस ठाण्यावर 200 हून अधिक कामगारांनी धडक दिली आहे.