शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाने खारघरमध्ये जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 21:47 IST

खारघर भाजपच्या वतीने सोमवारी येथील शिल्प चौकात जल्लोत साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे भाजपसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयाचे महत्व यावेळी नागरिकांना भाजप कार्यकर्त्यांना पटवून देण्यात आले.

खारघर - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० व ३५ अ रद्द करून केंद्र सरकारने जम्मू - काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू काश्मीर राज्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिल्याचे विधेयक मंजूर केल्याने या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी खारघर भाजपच्या वतीने सोमवारी येथील शिल्प चौकात जल्लोत साजरा करण्यात आला.यावेळी भाजपसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी शिल्प चौकात फटाके फोडण्यात आले. तसेच मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देण्यात आली. भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक निर्णयाचे महत्व यावेळी नागरिकांना भाजप कार्यकर्त्यांना पटवून देण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, ब्रिजेश पटेल, आर के दिवाकर, मनोज शरबिद्रे,बिना गोगरी,गीता चौधरी, अमर उपाध्याय दीपक शिंदे आदींसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा