शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सुरक्षारक्षकांची डोळेझाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:23 IST

शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे

नवी मुंबई : शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. स्थानकाच्या इमारतीसह, फलाटावर फेरीवाले बस्तान मांडून बसत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यापैकी अनेक फेरीवाले शेगडीचा वापर करत असल्याने दुर्घटनेची शक्यता असतानाही सिडकोच्या सुरक्षारक्षकांसह रेल्वे पोलिसांची डोळेझाक गंभीर परिणामाला कारणीभूत ठरू शकते.शहरातील अनेक रेल्वेस्थानके तांत्रिक बाबींमुळे प्रवाशांच्या सोयीऐवजी गैरसोयीचीच अधिक ठरत आहेत. अशातच अनधिकृत फेरीवाल्यांनी समस्येत भर टाकली आहे. फलाटांसह रेल्वेस्थानकाच्या इमारतीच्या कानाकोपऱ्यात त्यांनी बेकायदा कब्जा मिळवला आहे. फलाटावर उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची अडवणूक होत आहे, तर ज्या ठिकाणी सिडकोने व्यावसायिक गाळे तयार केले आहेत, त्याच्या बाहेरची मोकळी जागादेखील विनापरवाना फेरीवाल्यांनी व्यापली आहे. त्यात फळ विक्रेत्यांसह भेळ, पाणीपुरी विक्रेत्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी छोट्या गॅस शेगडीचा वापर करून शिजवून अथवा भाजून विकल्या जाणाºया खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवले जात आहेत. रेल्वेप्रवाशांच्या रहदारीवरच त्यांच्याकडून धंदा मांडला जात आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतरही रेल्वेस्थानकात सिडकोच्या सुरक्षारक्षकांचे त्यांना अभय मिळत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेrailwayरेल्वे