शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

राज ठाकरेंच्या पनवेल दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 5:55 AM

मनसेचे अध्यक्ष राज  ठाकरे रायगड दौ-यावर जाणार आहेत.

पनवेल : मनसेचे अध्यक्ष राज  ठाकरे रायगड दौ-यावर जाणार आहेत. या दरम्यान ते बुधवारी पनवेल येथे मुक्कामी असणारअसून गुरुवारी सकाळी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ते कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.पनवेल येथील गार्डन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. राज ठाकरे पनवेलला येत असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांत उत्सुकता लागून राहिली आहे.आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पनवेलमधील मुक्कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पालघरपासून या दौºयाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी रायगडला पसंती दिली आहे. या दौºयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला अतुल भगतयांच्यासह विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अक्षय काशिद, पनवेलशहर अध्यक्ष केदार सोमण, गणेश बनकर आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.