शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नवी मुंबई महापालिकेला डबल ए प्लस पत मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:56 AM

महापालिकेस इंडिया रेटिंग अ‍ॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे.

नवी मुंबई  : महापालिकेस इंडिया रेटिंग अ‍ॅण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने डबल ए प्लस स्टेबल हे पत मानांकन दिले आहे. सातत्याने चौथ्या वर्षी अशाप्रकारे मानांकन मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे.महापालिकेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी २९८७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला होता. त्यापैकी २९५० कोटी रुपये जमा करण्यात यश आले आहे. यामध्ये १९६२ कोटी रुपये विविध करांच्या माध्यमातून जमा झाले आहेत. एलबीटी, मालमत्ताकर, नगररचना, पाणीपुरवठा विभागांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीची अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत उत्तम कामगिरी केल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती सक्षम झाली आहे. मालमत्ताकराच्या माध्यमातून ५३७ कोटी रुपये जमा केले आहेत. नगररचना शुल्कापोटी १०० कोटी व पाणीपट्टीचे ७५ कोटी रुपये संकलित केले आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांनी पालिकेच्या कामकाजामध्ये आर्थिक शिस्त लावली आहे. दीड वर्षापासून होस्ट टू होस्ट या अभिनव प्रणालीद्वारे ठेकेदारांची बिले दिली जात आहेत. कामकाजामध्ये पारदर्शकताआणली असून, पेपरलेस कामकाज केले जात आहे. राज्य शासन, एमएमआरडीए, एमआयडीसी यापैकी कोणाचेही कर्ज पालिकेनेथकविलेले नाही. यामुळे महापालिकेला फिच यानामांकित संस्थेमार्फत डबल ए स्टेबल पत मानांकन मिळाले आहे. सलग चौथ्या वर्षी हे मानांकन मिळाले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई