शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावला जाणाऱ्या भाविकांना मिळाली नववर्षाची भेट, कोकण रेल्वेची विशेष गाडी शेगावला थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 06:52 IST

नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते

नवी मुंबई : शेगावचे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोकणातील भाविकांसाठी कोकण रेल्वेने नवीन वर्षात खुशखबर दिली आहे. नागपूर ते मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला ४ जानेवारीपासून शेगाव स्थानकात थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस (०११३९) ही विशेष गाडी धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी भाविकांची जुनी मागणी होती. त्यानुसार कोकण रेल्वेने  नागपूर-मडगाव विशेष एक्सप्रेसला ४ जानेवारी २०२३ पासून थांबा मंजूर केला आहे. 

भाविकांना मिळणार दिलासाविदर्भातून शेगावला येणाऱ्या भाविकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आता या विशेष गाडीला शेगाव स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आल्याने कोकणासह विदर्भातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन वर्षात रेल्वे प्रशासनाने भाविक, प्रवाशांना भेट दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या थांब्यामुळे प्रवाशांची जुनी मागणी मान्य झाली आहे. कोकणातील भाविकांच्यादृष्टीने हा थांबा खूपच फायदेशीर ठरणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.

थांबा कधी?नागपूर-मडगाव मार्गावर धावताना ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक बुधवारी आणि रविवारी सुटणारी मडगाव ते नागपूर (गाडी क्रमांक ०११४०) ही विशेष एक्सप्रेस ५ जानेवारी २०२३ पासून शेगाव स्थानकावर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर