शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या चौकडीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:46 IST

घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

नवी मुंबई - घरफोडीसह रेल्वेतून लॅपटॉप चोरी करणाºया चौकडीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यामधील तीन लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.हितेश सिंग (२२), राहुल कांबळे (२६), मोईनुल खान (२७) व अभिजीत कांबळे (२०) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. ते कोपरखैरणे व सानपाडा परिसरात राहणारे आहेत. सराईत गुन्हेगारांची टोळी परिसरात वावरत असल्याची माहिती कोपरखैरणे पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्यासह पोलीस नाईक सतीश वाघमोडे, संदीप निकम, सूरज बाविस्कर, प्रसाद काजळे, नितीन पाटील व अमृत साळी आदीचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कोपरखैरणे परिसरात सापळा रचून चौघांना अटक केली. अटक केलेले चौघेही सराईत गुन्हेगार असून, ते घरफोडीच्या गुन्ह्यासह रेल्वेत प्रवाशांचे लॅपटॉप चोरी करायचे. या टोळीला अटक केल्यानंतर चौकशीत त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांनी सांगितले. त्यामध्ये कोपरखैरणे परिसरातील घरफोडीचे पाच तर नेरुळमधील दुचाकीचोरीच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. शिवाय, त्यांच्याकडून चोरीचे आठ लॅपटॉप, चार तोळे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे. जप्त लॅपटॉपची ओळख पटवण्यासाठी संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई