शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती; मातेसह बाळ सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:54 PM

डेहराडून ते कोचीवडी या गाडी क्रमांक २२६६० मध्ये गीतादेवी कश्यप ( ३० ) या महिलेची मंगळवारी प्रसूती झाली.

पनवेल : डेहराडून ते कोचीवडी या गाडी क्रमांक २२६६० मध्ये गीतादेवी कश्यप ( ३० ) या महिलेची मंगळवारी प्रसूती झाली. गीतादेवी ही आपल्या कुटुंबासह मेरठवरून मडगाव येथे जात असताना ही प्रसूती झाली असून, गीतादेवीने कन्येला जन्म दिला आहे. भिवंडी ते उल्हास ब्रिजदरम्यान ही प्रसूती झाली. या घटनेनंतर पनवेल रेल्वे स्थानकात गाडी थांबविण्यात आली होती. यावेळी पनवेल रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्टर एस एम नायर यांनी त्वरित डॉक्टरांना रेल्वे स्थानकावर पाचारण केले. तपासणीदरम्यान दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही ट्रेन पुढे रवाना झाली. दरम्यान बाळ व मातेला पनवेलमध्ये रुग्णालयात थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र दोघांची प्रकृती व्यवस्थित असल्याने कश्यप कुटुंबीयांनी पुढे प्रवास करण्याचा निर्णय घेतला.