शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 11:40 IST

बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिला पोलीस कर्मचारी असून उपनिरीक्षक अमित शेलार यांच्याकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती.

नवी मुंबई - बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पोलीस कर्मचारी असून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे. यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला पोलीस कर्मचारी असून उपनिरीक्षक अमित शेलार यांच्याकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्त संजय कुमार यांनी महिला सहाय्य्यता कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे यांच्याकडे तपास सोपवला होता. तपासाअंती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेलार हे 2010 मध्ये पोलीस नाईक पदावर असताना तत्कालीन पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. त्यावेळी शेलार यांनी ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार करताना व्हिडीओ बनवला. त्यानंतर मागील दोन वर्षात हा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. या बाबी पडताळून शेलारवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई