शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लोडशेडिंग पासुन पनवेलकरांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 10:44 IST

राज्यात कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही. याची खबरदारी घेण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत.

पनवेल - कोरोना सारख्या घातक विषाणूमुळे राज्यात आणीबाणीची परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र तारांबळ उडाली असताना  दि.24 मंगळवार रोजी पनवेल तालुक्यात लोड शेडींग केली जाणार असल्याचे मेसेज महावितरणच्या माध्यमातुन ग्राहकांना पाठविण्यात आले होते.मात्र हि लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधिकारी माणिक राठोड यांनी दिली. राज्यात कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही .याची खबरदारी घेण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत.संचार बंदीच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने सध्याच्या घडीला नागरिकांना करमणुकीचे साधन म्हणुन टीव्ही आदिसह विविध इलेकट्रोनिक उपकरणांचा आधार नागरिकांना आहे.अशातच वीजपुरवठा खंडित झाल्यास  नागरिकांची मोठी गैरसोय होईल.त्यातच प्रचंड उकाड्यामुळे देखील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.मात्र नागरिकांना आलेल्या मेसेजमुळे घाबरून न झाल्याचे अवाहन महावितरणचे पनवेल मधील अधिकारी माणिक राठोड यांनी केले आहे.31 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची लोडशेडिंग होणार नाही असे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजpanvelपनवेलMaharashtraमहाराष्ट्र