शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

शहराला पावसाने झोडपले

By admin | Updated: June 29, 2017 03:06 IST

नवी मुंबईसह पनवेलला बुधवारी पावसाने झोडपले. जेएनपीटी रोडच्या रुंदीकरणासाठी केलेल्या भरणीमुळे उरण रोड जलमय झाल्याने वाहतूककोंडी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई, पनवेल : नवी मुंबईसह पनवेलला बुधवारी पावसाने झोडपले. जेएनपीटी रोडच्या रुंदीकरणासाठी केलेल्या भरणीमुळे उरण रोड जलमय झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. नवी मुंबईमध्ये ९ ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली. जेएनपीटीकडे जाणाऱ्या रोडच्या कामासाठी उरण-पनवेल रोडवर चिंचपाडा येथे भरणी करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पाणी जाण्यासाठी जागाच नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मोटारसायकल व इतर छोटी वाहने अडकून पडल्याने जवळपास एक तास वाहतूककोंडी झाली होती. पहिल्याच पावसामध्ये येथील स्थिती बिकट झाली असून, योग्य खबरदारी न घेतल्यास पुढील काही दिवसांमध्ये स्थिती बिकट होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. खारघर, कामोठे, कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. पनवेल परिसरामध्ये १०० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही दिवसभर ६२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. बेलापूरमध्ये ६३, नेरुळमध्ये ५८, ऐरोलीमध्ये ७४ व वाशीमध्ये ५५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शहरामध्ये ९ ठिकाणी वृक्ष कोसळल्याची नोंद झाली आहे. ऐरोली सेक्टर २ व ३मध्येही पाणी साचल्याची नोंद आहे. सायन-पनवेल महामार्गावर खड्यांमुळे वाहतूककोंडी झाली होती.