शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

नेरुळमधील अतिक्रमणांवर सिडकोची पुन्हा कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:25 IST

अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे

नवी मुंबई : अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांच्या विरोधात सिडकोने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे. सोमवारी नेरुळ परिसरातील दोन एकर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आज याच विभागाच्या सेक्टर ७ मधील बेकायदा बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.नेरुळ-सारसोळेच्या सेक्टर ७ मधील मोकळ्या भूखंडावर अनधिकृत धार्मिक स्थळ व व्यावसायिक शेड्स उभारण्यात आले होते. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यावर कारवाई केली. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख एस.एस.पाटील यांच्या निर्देशानुसार नियंत्रक पी. बी. राजपूत व सहायक नियंत्रक गणेश झिने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका