शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावर केमिकलचा टँकर पलटी, वाहतुकीची कोंडी

By नामदेव मोरे | Updated: July 28, 2023 08:23 IST

हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला.

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पहाटे केमीकल चा टँकर पलटी झाली. केमीकल च्या धुराने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.         पावसामुळे महामार्गावरअपघातांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी पहाटे हायड्रॉलिक केमीकल घेऊन जाणा-या टँकर वरील चालकाचा तोल सुटल्याने उरण फाटा पुलाजवळ अपघात झाला. बेलापूर  अग्निशमन दलाच्या वाहनांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताच्या ठिकाणी धूर झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टँकर रोडच्या मध्येच कलंडल्याने सकाळी महामार्गावरवाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत होती. तुर्भे पुलावर ही अपघात झाल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी झाली होती. सकाळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने कार्यालयात निघालेल्या नागरिकांची ही गैरसोय झाली.

 

 

टॅग्स :Accidentअपघातpanvelपनवेलhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी