शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:42 IST

नवीन पनवेल : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

नवीन पनवेल : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. मार्च २०२० मध्ये आरोपी पोलिस उपनिरीक्षकाची ओळख तो तळोजा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना  महिला पोलिसासोबत झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मार्च २०२० मध्ये चहा पिण्याच्या बहाण्याने त्याने पोलिस महिलेस भावाच्या महालक्ष्मीनगर, नेरे येथील रूमवर नेले. तेथे गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अर्धनग्न फोटो काढले. ते फोटो व्हायरलची धमकी देऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली. 

धमकी देऊन पाच लाख उकळले एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ यादरम्यान करंजाडे येथे पीडित महिलेवर अत्याचार केला, तसेच चारचाकी गाडीसाठी तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली. ते न दिल्यास तिचे अर्धनग्न फोटो तिच्या मुलाला दाखविण्याची धमकी देत तिच्याकडून दोन लाख ऑनलाइन आणि तीन लाख  रोख स्वरूपात घेतले. पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळही केली. पीडितेने याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता तिनेही जातीवरून शिवीगाळ केली.

टॅग्स :panvelपनवेलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी