शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 06:34 IST

हा वैयक्तिक प्रश्न, निवडणूक लढवण्यापासून रोखणार नाही- गणेश नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी वाशी येथील कार्यक्रमात ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. तर, संदीप नाईक हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना निवडणूक लढवण्यापासून आपण रोखणार नाही, असे भाजपचे नेते तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. परंतु, भाजपने बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची उमेदवारी घोषित करून संदीप नाईक यांची मागणी नाकारली आहे. त्यामुळे नाईक पक्षांतर करणार अशी चर्चा होती. मात्र, ते तुतारी फुंकणार की मशाल पेटविणार, याबाबत मात्र संभ्रम होता.

सोमवारी त्यांनी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजते.  त्यानंतर  मंगळवारी वाशी येथील एका कार्यक्रमात ते तुतारी फुंकणार असल्याचा दावा एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने केला. तर, मंगळवारी सकाळी कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली असून, कार्यकर्त्यांच्या मतानुसार अंतिम निर्णय घेईन, असे  संदीप नाईक यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbelapur-acबेलापूर