शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... नागरी वस्तीत आढळला ११ फुट लांब, ४९ किलो वजनाचा पायथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:20 IST

तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर  भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता

मधुकर ठाकूर

उरण : तालुक्यातील चिरनेर येथील अंकुर क्लिनिकच्या जवळ सोमवारी (१४) संध्याकाळच्या सुमारास भला मोठा अजगर आढळून आला.भक्ष्यासाठी झुडपात लपून बसलेल्या ११ फुटी आणि ४९ किलो वजनाच्या भल्या मोठ्या पायथॉन जातीच्या अजगराला सुरक्षितरित्या बाहेर काढून सर्पमित्रांनी त्याला वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने बाबुजी देव जंगलात  सुखरूप सोडून दिले.    तालुक्यातील चिरनेर येथे अंकुर क्लिनिक आहे.याच क्लिनिकच्या बाजुला असलेल्या झुडपात हा अजगर  भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीत आला होता. लपून बसलेला लपून बसला होता. हा भला मोठा अजगर शेजारीच राहणाऱ्या प्रवीण म्हात्रे यांच्या दृष्टीस पडला. याची माहिती त्यांनी सर्पमित्र राजेश पाटील याला दिली.राजेश पाटील यांनी आपले सहकारी हिंमत केणी, विवेक उटली,ॠषीकेश पाटील यांच्यासह झुडूपाची पाहणी केली.या झुडपात भक्ष्यासाठी दबा धरून बसलेला ११ फुट लांबीचा आणि ४९ किलो वजनाच्या भला मोठा अजगर आढळून आला.या अजगराला सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडले आणि वनअधिकाऱ्यांच्या मदतीने बाबुजी देव डोंगरात वनक्षेत्रात नेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले असल्याची माहिती सर्पमित्र राजेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईsnakeसापforestजंगल