12:38 PM
नवी दिल्ली - महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा, मेक इन इंडिया नव्हे तर रेप इन इंडिया झालं तरीही पंतप्रधानांचे मौन - अधीर रंजन चौधरी
11:44 AM
अहमदनगर : संगमनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, दोघांचा मृत्यू
11:22 AM
भंडारा : तुमसर नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, दोन महिन्यांपासून वेतन नाही, निधी नसल्याचे कारण, शहरात कचऱ्याचे ढीग जमा.
11:21 AM
अकोला: पातूर-अकोला मार्गावर भरधाव स्विफ्ट कार झाडावर आदळली; चालक जखमी.
11:20 AM
सोलापूर : उज्ज्वल निकम आज सोलापूर न्यायालयात, राजेश कांबळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
11:11 AM
कोल्हापूर - ज्योतिबाला जाणारी शाळेच्या सहलीची बस उलटली, अपघातात ७ विद्यार्थी जखमी
09:53 AM
भंडारा : तुमसर तालुक्याच्या धनेगाव शिवारात कापड व्यवसायिकाचा खून, अमित मेश्राम (३०) रा. सिहोरा असे मृताचे नाव.