शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई मेट्रोला आणखी ६ महिन्यांची प्रतीक्षा, सेंट्रल पार्क-बेलापूर ट्रायल रन यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 20:19 IST

मेट्रो मार्गावर साडेतीन हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.

नवी मुंबई -  गेल्या ११ वर्षांपासून रखडलेल्या बेलापूर ते तळोजा या नवी मुंबईतील सिडकोचा पहिलावहिला मेट्रो मार्ग सुरू होण्यास आणखी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुक्रवारी या मेट्रो मार्गावरील टप्पा क्रमांक २ अर्थात सेंट्रल पार्क ते बेलापूरदरम्यानची ट्रायल रन घेण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

या मेट्रो मार्गावर साडेतीन हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. गेल्यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांनी सेंट्रल पार्क ते पेंधर हा टप्पा क्रमांकाचा प्रवास केला होता. तेव्हा दोन महिन्यांत नवी मुंबई मेट्रो सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, आज एक वर्ष संपले तरी ती अजून सुरू झालेली नाही. आता पुन्हा सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेंट्रल पार्क ते पेंधर या मार्गास रेल्वे बोर्डने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढल्याने सिडकोने आयसीसीआय बॅंकेकडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास गेल्याच महिन्यात मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई मेट्रो मार्गावरील ११ स्थानके 

सीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघरसेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा ही ११ स्थानके या मार्गावर आहेत.

नवी मुंबई मेट्रोचा फायदा कुणाला

नवी मुंबई मेट्रो ही बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग नवी मुंबई शहरातील अंतर्गत भागातून जातो. या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे. तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत असून कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे राेज हजारो चाकरमानी ये-जा करतात. त्यांच्यासाठी एनएमएमटीची बससेवा आहे, ती अतिशय अपुरी आहे. यामुळे ही मेट्रो सुरू झाल्यास या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होईल. 

टॅग्स :Metroमेट्रोNavi Mumbaiनवी मुंबई