शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

आंबेडकर भवनाचे काम अंतिम टप्प्यात, जूनमध्ये होणार लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:30 AM

पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हणून सिडकोकडे वारंवार मागणी होत होती.

कळंबोली  - पनवेलप्रमाणे कळंबोली वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात यावे, म्हणून सिडकोकडे वारंवार मागणी होत होती. त्यानुसार सिडकोने सहा कोटी रुपये खर्च करून ही इमारत गतवर्षापासून उभारण्यास सुरु वात केली. त्यानुसार या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पनवेलप्रमाणे कळंबोलीमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन असावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन सेक्टर ९-ई येथे भूखंड क्र माक-९ वर आंबेडकर भवन उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला. गतवर्षी निविदा प्रसिद्ध करून के. डी. कन्स्ट्रक्शद्वारे कामाला सुरुवात करण्यात आली. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, जून महिन्यात अनुयायांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. ११८५ चौरस मीटरवर ही इमारत उभारण्यात आली आहे.या ठिकाणी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच कलाविषयक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई