शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 2:54 AM

कळंबोलीत झोपड्या हटविल्या : नेरुळमध्ये इमारत जमीनदोस्त

पनवेल : सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नेरुळ व कळंबोली परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. कळंबोली गावात ४०पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. नेरुळमध्ये अनधिकृत इमारत पाडण्यात आली.आदिवासी समाजामार्फत या ठिकाणी गरजेपोटी घरे व झोपड्या बांधलेल्या होत्या. मात्र, संबंधित जागा ही साडेबारा टक्के आरक्षित भूखंडासाठी असल्याने सिडकोने ही कारवाई केली. आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरावर सिडकोची कारवाई ही काही बिल्डरांच्या फायद्याकरिता केली जात असल्याचा आरोप या वेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आला. या कारवाई वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.नेरुळ येथील साडेबारा टक्केच्या राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी सिडकोच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने तिथली पक्की बांधकामे पाडून भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. त्यानुसार मंगळवारी सकाळी नेरुळ सेक्टर ६ येथील साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात आले. सिडकोने सूचना केल्यानंतरही संबंधितांकडून अतिक्रमण हटवले जात नव्हते. अखेर मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याठिकाणी कारवाई केली.

टॅग्स :cidcoसिडको