शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! आधी आठ वर्षाच्या मुलीला फेकलं, नंतर आईनेही 29व्या मजल्यावरून मारली उडी; मॅरॅथॉन सोसायटीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:48 IST

Panvel Crime News: मैथिलीने आधी घराच्या खिडकीतून दुवाला खाली फेकून दिले. त्यानंतर स्वतः उडी मारून आत्महत्या केली.

-वैभव गायकर, पनवेलआठ वर्षाच्या मुलीला स्वतः राहत असलेल्या 29व्या मजल्यावरील घरातून खाली फेकले आणि नंतर आईनेही उडी मारून आत्महत्या केली. पनवेलमध्ये ही धक्कादायक घटना 12 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत आठ वर्षाची मायरा दुवा व आई मैथिली आशिष दुवा (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पळस्पे फाटा परिसरात असलेल्या नेक्सॉन मॅरेथॉनमधील औरा या भव्य टॉवरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने बिल्डिंगमध्ये 29व्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महिलेने मुलीसह का केली आत्महत्या?

मानसिक अवस्था ठीक नसल्याने मैथिलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेची फिर्याद मैथिलीचे पती आशिष दुवा यांनी दिली आहे. 

मैथिलीने आधी घराच्या खिडकीतून दुवाला खाली फेकून दिले. त्यानंतर स्वतः उडी मारून आत्महत्या केली. मॅरेथॉन नेक्सथॉन ही उच्चभ्रू सोसायटी म्हणून ओळखली जाते. ऐन होळी सणाच्या तोंडावर ही घटना घडल्याने या सोसायटीत शोककळा पसरली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :panvelपनवेलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस