शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांसाठी १२ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:29 IST

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ६७ हजार घरे निर्माण केली जात आहेत.

नवी मुंबई : सिडकोच्या २६ हजार घरांची योजना जाहीर झाली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर १२ ऑक्टोबरपासून ‘माझे पसंतीचे  घर’ या याेजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. गेल्या २४ तासांत १२ हजार ४०० ग्राहकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. त्यामुळे पुढील दिवसांत या योजनेतील घरांसाठी विक्रमी प्रतिसाद असेल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. 

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ६७ हजार घरे निर्माण केली जात आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १३ हजार, तर अल्प उत्पन्न गटासाठी १३ हजार घरांचा समावेश आहे.  माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेंतर्गत ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी उत्पन्न मर्यादा वार्षिक ६ लाखांपर्यंत, तर अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा ६ लाखांपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोHomeसुंदर गृहनियोजन