शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात 20 केंद्रांवर 13668 विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा

By वैभव गायकर | Updated: March 1, 2024 17:42 IST

26 मार्च पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला पनवेल तालुक्यातुन एकुण 13 हजार 668 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.एकूण 20 केंद्रावर हि परीक्षा होत आहे.

पनवेल:राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला दि.1 पासून सुरुवात झाली आहे. 26 मार्च पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला पनवेल तालुक्यातुन एकुण 13 हजार 668 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.एकूण 20 केंद्रावर हि परीक्षा होत आहे.राज्यात 23 हजार 272 माध्यमिक शाळांमधून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.दहावीच्यापरीक्षा सुरु झाल्याने शुक्रवारी सकाळी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यी तसेच त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी गर्दी केली होती.अनुचित प्रकार घडू नये म्हणुन परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता अर्धा तास आगोदर  परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.दहावीच्या परीक्षेत कॉपी सारखे प्रकार टाळण्यासाठी एक भरारी पथक देखील विविध केंद्रावर लक्ष ठेवणार आहे.बारावीची परीक्षा देखील सुरु असल्याने 12058 विद्यार्थी पनवेल तालुक्यातून बारावीच्या परीक्षेला बसले आहेत.13 केंद्रावर हि परीक्षा होत आहे.     दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडतील म्हणून सर्व परीक्षा केंद्रप्रमुखाना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.तालुक्यात 13668 विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एस.आर.मोहिते यांनी दिली.दोन कस्टडी पनवेल तालुक्यात कळंबोली सुधागड हायस्कुल आणि पनवेल मधील व्ही के हायस्कुल याठिकाणी तालुक्याच्या दोन कस्टडी आहेत.याठिकाणाहून तालुक्यातील 20 परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका वितरित होत असतात.या कस्टडीवर पोलिसांचा 24 तास पहारा असतो. 

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीStudentविद्यार्थी