शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रेस्टॉरंट मालकांसमोर झोमॅटोची शरणागती; किमतीच्या वादाने अनेक रेस्टॉरंट लॉगआउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 02:03 IST

हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली.

नवी दिल्ली : आॅनलाइन घरपोच खाद्य पुरवठादार प्लॅटफॉर्म आणि रेस्टॉरंट मालक यांच्यातील संघर्षात झोमॅटो प्लॅटफॉर्मने नांगी टाकली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीवर किती सवलत द्यायची हे झोमॅटोच ठरवू लागल्याने रेस्टॉरंट मालक चिडले होते. घरपोच खाद्यपदार्थांवर फारच सवलती दिल्या जाऊ लागल्याने रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांचे येणे कमी होत असून, त्याचा आम्हाला फटका बसत आहे, अशी मालकांची तक्रार आहे.हे प्रकरण फारच वाढत असल्याचे पाहून आपल्या चुका सुधारण्यास आपण तयार असल्याचे झोमॅटोने जाहीर केले. अनेक रेस्टॉरंट झोमॅटोमधून लॉगआऊट होत असल्याचे पाहून झोमॅटोला जाग आली. लॉगिंग आउट मोहिमेत देशभरातील १,२०० रेस्टॉरंट या घरपोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या झोमॅटोसारख्या प्लॅटफॉर्मपासून दूर झाले आहेत.प्लॅटफॉर्मच्या सवलतीमुळे टेबल आरक्षण सेवेवर परिणाम होत असल्याचे रेस्टॉरंट्सचे म्हणणे आहे. ‘झोमॅटो गोल्ड’मधील ६५ मोठ्या रेस्टॉरंटनी झोमाटोला सोडचिठ्ठी दिली. झोमाटोच्या उपक्रमात या रेस्टॉरंटांचा वाटा १ टक्का होता.नोकºयाही धोक्यातया ‘लॉगिंग आउट’ मोहिमेत दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकता, गोवा,पुणे, गुरगाव व बडोदा येथील रेस्टॉरंटमालक सहभागी झाले. एकट्या झोमॅटोमध्ये ५ हजार कर्मचारी आहेत, तर अन्य आॅनलाइन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारांवर आहे. मात्र, रेस्टॉरंटच त्यांच्या योजनेतूनबाहेर पडल्यास यांच्या नोकºया जाऊ शकतील.

टॅग्स :Zomatoझोमॅटो