जि.प. स्थायी समितीची आज सभा

By Admin | Updated: March 29, 2016 00:25 IST2016-03-29T00:25:44+5:302016-03-29T00:25:44+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २९ मार्च रोजी दुपारी एक वाजता साने गुरुजी सभागृहात होणार आहे. या सभेत मागील ठरावांबाबत आढावा घेण्यासह लघुसिंचन विभागाकडील तीन वर्षांच्या कालावधित झालेल्या साठवण बंधार्‍यांच्या सुरक्षा अनामतीची रक्कम परत करणाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत चर्चा होणार आहे.

Zip Today's meeting of the Standing Committee | जि.प. स्थायी समितीची आज सभा

जि.प. स्थायी समितीची आज सभा

गाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा २९ मार्च रोजी दुपारी एक वाजता साने गुरुजी सभागृहात होणार आहे. या सभेत मागील ठरावांबाबत आढावा घेण्यासह लघुसिंचन विभागाकडील तीन वर्षांच्या कालावधित झालेल्या साठवण बंधार्‍यांच्या सुरक्षा अनामतीची रक्कम परत करणाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत चर्चा होणार आहे.

Web Title: Zip Today's meeting of the Standing Committee