जि.प. सदस्याला जामीन मंजूर
By Admin | Updated: March 13, 2016 00:03 IST2016-03-13T00:03:41+5:302016-03-13T00:03:41+5:30
जळगाव : जि.प. सदस्य संजय विजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ) यांना न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पिंपळगाव बुद्रूक (ता.भुसावळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संजय पाटील विरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतर्फे ॲड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.

जि.प. सदस्याला जामीन मंजूर
ज गाव : जि.प. सदस्य संजय विजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ) यांना न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पिंपळगाव बुद्रूक (ता.भुसावळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संजय पाटील विरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपीतर्फे ॲड.सागर चित्रे यांनी काम पाहिले.