जिल्हा परिषद पदाधिकारी आज जिल्हाधिकार्यांना भेटणार
By Admin | Updated: May 26, 2014 23:55 IST2014-05-26T23:55:09+5:302014-05-26T23:55:09+5:30
अकोला : पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत.

जिल्हा परिषद पदाधिकारी आज जिल्हाधिकार्यांना भेटणार
अ ोला : पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत.पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळावी, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आणि स्थायी समिती सदस्य जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे गेल्या शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत ठरले होते. त्यानुसार जिल्हा परिषद पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकार्यांना भेटणार आहेत.