विश्वकपपूर्वी भारतीय संघात परतण्याची युसूफला आशा
By Admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:26+5:302014-09-11T22:31:26+5:30
नवी दिल्ली: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगल्या कामगिरीची हमी देताना अष्टपैलू युसूफ पठाणने म्हटले की, विश्वकप 2015 ला आणखी खूप अवकाश आहे आणि तो आपल्या कामगिरीने सिद्ध करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो़ पठाणने म्हटले की, गत आयपीएल सत्र चांगले झाले आणि आगामी सत्रामध्ये माझ्याकडे चांगल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी आह़े आगामी विश्वकपला अवकाश असल्याने मी निश्चितपणे भारताकडून खेळू इच्छितोय़ मी आपल्या प्रदर्शनाला आणखी सवरेत्कृष्ट करण्यासाठी जे काही करत आहे ते योग्य दिशेने वाटचाल आह़े आयपीएलचे फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक पठाणने म्हटले की, चॅम्पियन्स लीग मोठी स्पर्धा आहे आणि तो आयपीएलच्या प्रदर्शनाची यामध्ये पुनरावृत्ती करू इच्छितोय़ तो म्हणाला, हे आपले फॉर्म दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आह़े आमच्य्

विश्वकपपूर्वी भारतीय संघात परतण्याची युसूफला आशा
न ी दिल्ली: चॅम्पियन्स लीग टी-20 टूर्नामेंटमध्ये चांगल्या कामगिरीची हमी देताना अष्टपैलू युसूफ पठाणने म्हटले की, विश्वकप 2015 ला आणखी खूप अवकाश आहे आणि तो आपल्या कामगिरीने सिद्ध करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतो़ पठाणने म्हटले की, गत आयपीएल सत्र चांगले झाले आणि आगामी सत्रामध्ये माझ्याकडे चांगल्या कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची सुवर्णसंधी आह़े आगामी विश्वकपला अवकाश असल्याने मी निश्चितपणे भारताकडून खेळू इच्छितोय़ मी आपल्या प्रदर्शनाला आणखी सवरेत्कृष्ट करण्यासाठी जे काही करत आहे ते योग्य दिशेने वाटचाल आह़े आयपीएलचे फॉर्म कायम ठेवण्यासाठी उत्सुक पठाणने म्हटले की, चॅम्पियन्स लीग मोठी स्पर्धा आहे आणि तो आयपीएलच्या प्रदर्शनाची यामध्ये पुनरावृत्ती करू इच्छितोय़ तो म्हणाला, हे आपले फॉर्म दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आह़े आमच्याकडे चांगला संघ आणि संयोजन आह़े