तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 13, 2016 00:03 IST2016-03-13T00:03:21+5:302016-03-13T00:03:21+5:30
जळगाव: हरविठ्ठल नगरातील पवन संजय कुमावत (वय १९) या तरुणाने शनिवारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे कारण समजू शकले नसले तरी त्याने हा प्रकार कौटूंबिक वादातून केलेला आहे.त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
ज गाव: हरविठ्ठल नगरातील पवन संजय कुमावत (वय १९) या तरुणाने शनिवारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे कारण समजू शकले नसले तरी त्याने हा प्रकार कौटूंबिक वादातून केलेला आहे.त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.