शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हालाही थायलंडमधून आयटी जॉबची ऑफर आली? अखंड सावध राहा; वाचा नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:47 IST

भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये  सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.

नवी दिल्ली : भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये  सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.यानंतर भारत सरकारने अधिसूचना जारी करुन तरुणांना सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

'जर तुम्हाला थायलंड किंवा बाहेरच्या देशात आयटी सेक्टरमध्ये नोकरीची ऑफर आली तरी तुम्ही त्याअगोदर त्या संदर्भात चौकशी करा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमध्ये डिजिटल सेल्स आणि अॅड मार्केटींग एक्झिक्युटीव्ह पदासाठी भारतीय तरुणांना आकर्षक जॉब ऑफर दिली जात आहे.हा पूर्णपण घोटाळा आमि फसवे आहे.  हे पूर्णपणे बनावट जॉब रॅकेट आहे, याचा उद्देश तरुणांना अडकवण्याचा आहे.हे रॅकेट क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीचा संशय असलेल्या कॉल सेंटर्स आणि आयटी कंपन्या चालवत आहेत, असंही या अधिसूचनेत म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.यात अनेक आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या भारतीय तरुणांना नोकरीसाठी म्यानमारमध्ये पोहचवले आहे. तिथे त्यांना क्रिप्टोकरन्सी फसवणूक आणि सायबर फसवणूक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करायला लावले आहे. यात अडकलेल्या ३२ भारतीय तरुणांची भारत सरकारने म्यानमारमधून सुटका केली आहे.सध्या थायलंड-म्यानमारमध्ये अडकलेल्या ६० तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली.'भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये नोकरीची ऑफर स्विकारण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. सरकारने भारतीय तरुणांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या खोट्या नोकरीच्या ऑफरपासून सावध राहण्याचा आणि त्यांची सखोल चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. 

Jobs: नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढले; नोकरीची संधी वाढली, आयटी क्षेत्रात ५० हजार जणांना मिळाली संधी

भारतीय तरुणांनी बाहेरच्या देशातील नोकऱ्यांची ऑफर स्विकारण्यापूर्वी त्या कंपन्यांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तेसच रिक्रूटिंग एजंटांची चौकशी करण्याचा सल्ला या अधिसूचनेत सरकारने दिला आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी