मोई येथे युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:08+5:302016-03-03T01:57:08+5:30

चाकण : मोई ( ता. खेड ) येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार मोरे यांनी दिली.

Youth suicide in Moai | मोई येथे युवकाची आत्महत्या

मोई येथे युवकाची आत्महत्या

कण : मोई ( ता. खेड ) येथील ४० वर्षीय इसमाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार मोरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. बाळासाहेब बबन कदम ( वय ४० वर्षे, रा. मोई, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबतची खबर उमेश बबन कदम (वय २८ वर्षे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Youth suicide in Moai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.