शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

तुमची कमी झोप देतेय १७२ आजारांना निमंत्रण; जगातील सर्वात मोठ्या संशोधनातून झाले उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:55 IST

या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात, याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचेही समोर आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सध्या धकाधकीच्या आयुष्यात लोकांना पुरेशी झोप मिळणेही अवघड झाले आहे. मात्र कमी झोप घेतल्यास तुम्हाला तब्बल १७२ पेक्षा अधिक आजार होऊ शकतात, असे एका संशोधनात समोर आले आहे. 

कमी झोपेमुळे  हृदयरोग, नैराश्य आणि अगदी अकाली मृत्यू होत असल्याचे आतापर्यंत संशोधक म्हणत होते, मात्र कमी झोपेमुळे मधुमेह, मूत्रपिंड निकामी होणे आणि पार्किन्सनसह ‘१७२ आजार’ होत आहेत, असे ‘हेल्थ डेटा सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या जगातील सर्वात मोठ्या संशोधनातून समोर आले आहे.

अभ्यासात काय आढळले?

झोपेची लय तुटणे, दररोज झोपेचा वेळ बदलत राहणे, मध्येच झोप तुटणे अशा सवयी तब्बल १७२ आजारांशी जोडलेल्या असल्याचे आढळले. ज्यांची झोप सतत बिघडलेली होती, त्यांना अशक्तपणा येण्याचा, गँगरीन होण्याचा धोका दुप्पट होता, असेही आढळले.

झोप पूर्ण न झाल्याचे धोके?

जे लोक दररोज आठ तास झोप घेण्याचा दावा करत होते ते प्रत्यक्षात सहा तासांपेक्षा कमी झोपत असल्याचे आढळून आले. या संशोधनातून लोक अनेकदा किती झोपतात, याचा चुकीचा अंदाज लावत असल्याचेही समोर आले. ३७ % पार्किन्सनचा धोका, ३६ % टाइप २ डायबेटीस, २२ % किडनी फेल होणे.

नेमकी किती झोप घ्यावी? 

यापूर्वी झोपेसंदर्भात ‘सात ते नऊ तास झोप आवश्यक’ असे सांगितले जायचे; पण या अभ्यासातून दिसून आले की तुम्ही केव्हा झोपता आणि किती नियमितपणे झोपता हे जास्त महत्त्वाचे आहे.

कमी झोपेमुळे कोणते आजार? 

सीओपीडी (फुप्फुसांचा आजार), मूत्रपिंड निकामी होणे, टाइप २ मधुमेह, पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढणे, सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढणे/जळजळ.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स