तरुणाला चाकूने भोसकले
By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:12+5:302015-08-14T00:05:12+5:30
तरुणाला चाकूने भोसकले

तरुणाला चाकूने भोसकले
त ुणाला चाकूने भोसकलेनागपूर : दारू पिण्यास ५० रुपये उधार दिले नाही म्हणून १७ वर्षांच्या आरोपीने एका नाश्ता सेंटरवाल्याला चाकूने भोसकले. यात सलमान खान रहमान खान (वय २०) हा गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.-- चिमुकलीचा विनयभंगवडिलांना मारहाणनागपूर : आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी रोशन गुल्हाने याने मुलीच्या वडिलांच्या बोटाला चावा घेऊन मारहाण केली. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास नंदनवनमध्ये ही घटना घडली. नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.------