शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक दाखवून 'त्याचा' 18 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 18:43 IST

देवबंदमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशः देवबंदमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करू न दिल्यास पीडितेच्या भावाची हत्या करेन, असंही त्या नराधमानं धमकी दिली होती. त्यानंतर लागलीच  पीडितनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यासंदर्भात तक्रार दिली. पीडितेच्या वैद्यकीय चाचणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधल्या देवबंदमध्ये घडली आहे. 18 वर्षांच्या मुलीवर माजी सभासद असलेल्या आरिफनं गाफील ठेवून बोलावलं होतं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, आरिफ गुब्बारा आमच्या घरी आला आणि तुला काम देतो असं माझ्या कुटुंबीयांना त्यानं सांगितलं. माझ्या पत्नीची तब्येत खालावली आहे. आम्हाला घरकाम करणाऱ्या बाईची गरज आहे. त्यानंतर तो मला त्यांचा घरी घरकामासाठी घेऊन गेला. मी त्याच्या घरात गेल्यानंतर पाहिलं तर घरात कोणी नव्हतं. त्यानं मला बसायला सांगितलं. त्यानं पाणी दिलं आणि थोडे पैसेसुद्धा देऊ केले.पैसे हातात ठेवल्यानंतर तो दुष्कृत्याचा प्रयत्न करू लागला. परंतु मी त्याला विरोध केला. त्यानंतर त्यानं चाकू काढला आणि माझ्या मानेवर ठेवला. पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास तुला ठार करेन, असे त्यानं सांगितलं. त्यानंतर एक मुलगा आला आणि त्यानं आरीफ माझ्याबरोबर दुष्कृत्य करत असल्याचा व्हिडीओ तयार केला. हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी घरी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यानं मला धमकी दिली.त्यानं सांगितलं की, हा प्रकाराची कुठेही वाच्यता केलीस, तर तुझा हा व्हिडीओ व्हायरल करेन, व्हिडीओच्या नावाखाली सातत्यानं तो माझ्यासोबत बलात्कार करत राहिला. पुन्हा एकदा त्यानं व्हिडीओ देतो सांगून घरी बोलावलं आणि माझ्यावर बलात्कार केला, त्यानंतर काही दिवसांनी त्यानं मला जत्रेत बोलावलं आणि जंगलात घेऊन जाऊन माझ्यावर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला, असून पुढील तपास सुरू आहे

टॅग्स :Molestationविनयभंग